Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Uttarkashi Tunnel Rescue: सलग सतरा दिवस, सुमारे चारशे तास मृत्यूशी झुंज सुरू होती. खडतर आव्हानांशी सामना सुरू होता. सिलक्यारा बोगद्यातील बचाव मोहिमेला अखेर यश आले आणि साऱ्या देशवासीयांच्या आनंदाला परिसीमा उरली नाही. सुटका केलेल्या ४१ मजुरांसह बचाव मो ...
Uttarkashi Tunnel Accident: ऐन दिवाळीच्या दिवशी आमच्यापुढे जणू मृत्यूच्या रूपातच बोगद्याचा भाग कोसळला आणि जगापासून आमचा संपर्क तुटला. १७ दिवसांपासून आमच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असले, तरी आम्ही कधीही आशा सोडली नव्हती. ...
Uttarkashi Tunnel Accident: सर्व मशिन्स ठप्प पडल्यानंतर अखेर बोगद्यातील राहिलेले काम हाताने खोदकाम करून काढण्याचे ठरले तेव्हा रॅट होल कामगार मदतीला आले. ...
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार तब्बल १७ दिवसांनी मंगळवारी रात्री बोगद्यातून सुरक्षित बाहेर पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. ...
उत्तराखंडमधील बोगद्यात सुरू असलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये पुण्यातील एका कंपनीत सीनिअर ॲप्लिकेशन इंजिनीअर असलेला पैठण तालुक्यातील वाहेगावचा कृष्णा दळे हा पाच जणांच्या टीमसोबत तीन दिवस बोगद्यात काम करीत होता. ...