Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
uttarkashi tunnel accident: एनडीआरएफ आणि अन्य बचावपथकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तब्बल १७ दिवसांपासून बाहेरचे जग पाहण्यासाठी आसुसलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात झाली. एक-एक कामगार बाहेर येताच 'भारत माता की जय'चा जयघोष झाला. ...
उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे प्रयत्न सुरू होते. अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पाईप टाकण्यात आला होता. ...