Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Crime News: एका आईने तिच्या अल्पवयीन मुलीचं तिच्या मित्रांकरवी लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला ही भाजपाच्या महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष राहिली आहे. ...
Haryana Crime News: हरयाणामधील पंचकुला येथे एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील प्रमुखाने जीवन संपवण्यापूर्वी दिलेल्या माहितीबाबत स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ...
Kailash Mansarovar Yatra : कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०१९ मध्ये थांबलेली कैलास-मानसरोवर यात्रा पुढील महिन्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. पण, यावेळी यात्रेसाठी जास्त शुल्क आकारले जाणार आहे. ...
Uttarakhand Helicopter Crash News: उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा भयंकर अपघात झाला आहे. भाविकांना गंगोत्री घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीजवळ डोंगराळ भागात कोसळले. ...