लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
यूसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; उत्तराखंड ठरले देशातील पहिलेच राज्य - Marathi News | president approval of ucc bill uttarakhand became the first state in the country | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :यूसीसी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; उत्तराखंड ठरले देशातील पहिलेच राज्य

समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.  ...

राष्ट्रपतींनी उत्तराखंडच्या धामी सरकारच्या UCC विधेयकाला मंजुरी दिली, राज्यात अधिसूचना जारी - Marathi News | president approves uttarakhand civil code bill uttarakhand is the first state to implement uniform civil code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींनी उत्तराखंडच्या धामी सरकारच्या UCC विधेयकाला मंजुरी दिली, राज्यात अधिसूचना जारी

समान नागरी संहिता (UCC) विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. सरकारला राष्ट्रपती भवनातून ही माहिती मिळाली आहे. त्याची अधिसूचनाही राज्य सरकारने जारी केली आहे. ...

'वाघाने जबड्यात डोके पकडले, मी त्याची जीभ ओढली अन्...', 17 वर्षीय मुलाची मृत्यूवर मात - Marathi News | 'tiger caught boys head in its jaws, boy pulled his tongue', 17-year-old overcomes death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वाघाने जबड्यात डोके पकडले, मी त्याची जीभ ओढली अन्...', 17 वर्षीय मुलाची मृत्यूवर मात

शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांवर वाघाचा हल्ला, 17 वर्षीय अंकितने दाखवले शौर्य. ...

युवकास उपचारासाठी घेऊन निघालेली कार नदीत कोसळली; ६ जण ठार - Marathi News | The car carrying the youth fell into the yamuna river uttarakhand, 6 people were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवकास उपचारासाठी घेऊन निघालेली कार नदीत कोसळली; ६ जण ठार

कारमधील प्रवाशांसोबत सकाळपासून संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कैंपटी पोलीस ठाण्यास ११ वाजता यासंदर्भाने माहिती दिली होती. ...

उत्तराखंड: ८वीतील तरूणीचा विनयभंग! अश्लील व्हिडीओ अन् भाजपा नेत्याच्या मुलीनं संपवलं जीवन - Marathi News | BJP leader Savita Saxena's 13-year-old daughter committed suicide after being molested in Uttarakhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड: ८वीतील तरूणीचा विनयभंग; भाजपा नेत्याच्या मुलीनं संपवलं जीवन

दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत होताना दिसत आहे. ...

'तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो'; नोकरीनिमित्त तरुण घराबाहेर गेला अन् थेट मृतदेहच घरी आला! - Marathi News | The young man went out of the house for work and the dead body came home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो'; नोकरीनिमित्त तरुण घराबाहेर गेला अन् थेट मृतदेहच घरी आला!

डोक्यात गोळी लागून प्रकाश कुमार याचा मृत्यू झाला. ...

बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले - Marathi News | Big commotion and stone pelting in Bareilly; After Taukeer Raza's challenge, thousands of supporters came to the streets | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले

मौलाना तौकीर रझा यांनी हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती. ...

संतप्त जमाव पोलिसांना जिवंत जाळणार होता, नैनीतालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती   - Marathi News | Haldwani Violence Updates : The angry mob was going to burn the policemen alive, Nainital District Collector gave shocking information | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :संतप्त जमाव पोलिसांना जिवंत जाळणार होता, नैनीतालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती  

Haldwani Violence Updates : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे गुरुवारी संध्याकाळी झाला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच आजूबाजूच्या घरांच्या छतांवर दगडगोटे ठेवण्यात आले होते. ...