Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Uttarakhand cloud burst: उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. दोन ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली असून, बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. ...
Cloudburst in Uttarakhand : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसाचा जोर थोडा कमी झाला असला, तरी उत्तराखंडसह काही राज्यांत शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती तसेच दुर्घटनांमुळे मालमत्ता व जीवितहानी झाली आहे. ...
Uttarakhand Crime News: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकावर कट्ट्यामधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी शाळेमध्ये घडली आहे. ...