लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, मराठी बातम्या

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
देवभूमीवर संकटे ! - Marathi News | Highway to Gangotri no. A four and a half kilometer long tunnel is being dug at Silkyara-Dandanegaon on 94. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवभूमीवर संकटे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी हा चार धाम परियोजनेचा प्रकल्प! ...

"भाऊ, मी इथे अडकलोय हे आईला सांगू नकोस"; बोगद्यातील मजुराचा डोळे पाणावणारा संवाद - Marathi News | uttarakhand tunnel accident bhai dont tell mother i am stuck here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाऊ, मी इथे अडकलोय हे आईला सांगू नकोस"; बोगद्यातील मजुराचा डोळे पाणावणारा संवाद

बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरूच आहे. दुर्घटना होऊन अनेक दिवस झाले असले तरी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यात अद्याप यश आलेलं नाही. ...

शक्तिशाली ‘ऑगर’ने आशा वाढविल्या...; २४ मीटरचा ढिगारा हटविण्यात यश - Marathi News | Powerful 'auger' raised hopes...; Successfully cleared 24 meters of debris in uttarkashi tunnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शक्तिशाली ‘ऑगर’ने आशा वाढविल्या...; २४ मीटरचा ढिगारा हटविण्यात यश

रात्रभर सुरू असलेल्या ड्रिलिंगनंतर बोगद्यातील ढिगारा २४ मीटरपर्यंत हटविण्यात आला. ...

त्या ४० जणांना वाचवण्याच्या मार्गात मोठा अडथळा, बोगद्यात २४ मीटरनंतर थांबलं बोरिंगचं काम, आता...   - Marathi News | Uttarkashi Tunnel Collapse: A big obstacle in the way of saving those 40 people, the boring work stopped after 24 meters in the tunnel, now... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या ४० जणांना वाचवण्याच्या मार्गात मोठा अडथळा, बोगद्यात २४ मीटरनंतर थांबलं बोरिंगचं काम, आता...  

Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेला सिलक्यारा बोगदा ढासळल्याने ४० कामगार बोगद्यात अडकून पडले आहेत. या गेल्या पाच दिवसांपासून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident in Uttarakhand! Jeep fell into 500 meters deep gorge, 8 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! ५०० मीटर खोल दरीत जीप पडली, ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंड येथील नैनीलाल जवळ भीषण अपघात झाला, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

८० तासांनंतरही मजूर अडकलेले; रेस्क्यूसाठी थायलंड, नॉर्वेची मदत, मोठ्या मशिन्स एअरलिफ्ट - Marathi News | Uttarakhand tunnel collapse: Labor still trapped after 80 hours; Thailand, Norway help for rescue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८० तासांनंतरही मजूर अडकलेले; रेस्क्यूसाठी थायलंड, नॉर्वेची मदत, मोठ्या मशिन्स एअरलिफ्ट

भूस्खलनाने बचावकार्यात अडचणी ...

आमच्या माणसांना बाहेर काढा..., उत्तराखंडमधील दुर्घटनास्थळी आंदोलन, कामगारांची घोषणाबाजी - Marathi News | Uttarkashi Tunnel Accident: Get our men out..., protest at the accident site in Uttarakhand, sloganeering by workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या माणसांना बाहेर काढा..., उत्तराखंडमधील दुर्घटनास्थळी आंदोलन, कामगारांची घोषणाबाजी

Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना दगडमातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातानंतर सुमारे ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

"काळजी करू नका, सुरक्षित आहोत, सर्वांना बाहेर काढल्यावरच बाहेर येईन", बाप-लेकाचा संवाद - Marathi News | uttarkashi tunnel accident father talks to son dont worry we are safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काळजी करू नका, सुरक्षित आहोत, सर्वांना बाहेर काढल्यावरच बाहेर येईन", बाप-लेकाचा संवाद

बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरूच आहे. दुर्घटना होऊन 72 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यात अद्याप यश आलेलं नाही. ...