शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

लोकमत शेती : सप्टेंबर महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? काय सांगतायत हवामान तज्ञ?

राष्ट्रीय : मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले

राष्ट्रीय : VIDEO: पाहणी करताना आमदार पाण्यात घसरले, वाचवायला गेलेला गनमॅन वाहून गेला पण...

राष्ट्रीय : उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी

राष्ट्रीय : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू

राष्ट्रीय : एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

क्राइम : अनुजची हत्या करून नदीत उडी, मृत्यू झाला समजून सोडून दिलं अन् ४३४ दिवसांनी आरोपी आला कोर्टात

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; राजस्थानात पूर, तामिळनाडूतही अनेक भागांत वृष्टी, वस्त्यांत पाणी

क्राइम : 'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल