उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. Read More
Uttarakhand glacier burst : जेव्हा उत्तर भारतातून हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला ...