उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. Read More
नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या बचाव पथकाने कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूळ पर्वताकडे रवाना झाली आहे. जोशीमठापर्यंत हे पथक गेले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकलेले नाहीत. ...
Uttarakhand : हिमालय पर्वतराजीतील भारतीय हद्दीतल्या पाच हजार हिमतलावांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला. त्यातील ५०० हिमतलाव उत्तराखंडच्या हद्दीत आहेत. ...
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर मंडळी या सरोवरातील पाणी भगदाड पाडून काढून देता येईल का या प्रयत्नांत आहेत. ...