लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"इतक्या गोळ्या घालेन की घरचे ओळखणार नाहीत"; पेट्रोल पंपावर तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले रिव्हॉल्व्हर - Marathi News | Police arrest woman and her father for threatening petrol pump employee with pistol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इतक्या गोळ्या घालेन की घरचे ओळखणार नाहीत"; पेट्रोल पंपावर तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले रिव्हॉल्व्हर

उत्तर प्रदेशात एका तरुणीने पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती - Marathi News | Raja Raghuvanshi like incident Husband assaulted in front of wife while going to Goa, tells his story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला. ...

"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत - Marathi News | "If you love me, show it by sacrificing your life"; Boyfriend fulfills girlfriend's request! Young man's unfortunate end | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत

एकतर्फी प्रेमामुळे एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या तरुणाने, प्रेयसीने "माझ्यासाठी मर" असे म्हटल्यानंतर विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. ...

तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक   - Marathi News | I will make you my wife! Young man fulfills promise by marrying dead girlfriend, relatives emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  

Uttar Pradesh News: गेल्या काही दिवसांमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक संबंधातील वादविवादातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून सर्वांना अवाक् करणारी एक घटना समोर आली आहे. ...

नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट - Marathi News | bride runs away after shopping with husband in chandauli uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट

लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनी एक नवविवाहित वधू तिच्या पतीसोबत शॉपिंग करण्यासाठी गेली आणि संधीचा फायदा घेत फरार झाली. ...

पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक - Marathi News | Wife's kidnapping happened as soon as she was sent; Shocking truth revealed during investigation! Husband also shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक

नवविवाहित वधू घेऊन निघालेला हरियाणातील प्रीथला गावचा रहिवासी पवन कुमार याच्या गाडीला राष्ट्रीय महामार्ग-२१९ वरील गेहुआनवा नदीजवळ काही दरोडेखोरांनी अडवले अन्... ...

विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का  - Marathi News | husband affair with daughters mother-in-law suddenly wife become troublemaker husband tries to kill her crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

एका पुरुषाचे आपल्याच मुलीच्या सासूशी अनैतिक संबंध होते, हे त्याच्या पत्नीला कळताच त्याचे अतिशय धक्कादायक कृत्य केले. ...

जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू  - Marathi News | The father of the child became a beast! In anger over a fight with his wife, he attacked his children, the daughter died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 

घटनेनंतर आरोपी वडील दिलीप पंडित फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. ...