योगासने आणि नवरोजनंतर युनेस्कोने आता कुंभमेळ्याला हेरिटेज म्हणजेच सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबतची माहिती ट्वीवटरुन प्रसिद्ध केली आहे. ...
उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे.. ...
रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर ...
भटक्या गाढवांवर कारागृहाबाहेरील फुलाचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी गाढवांना अटक केली. इतकंच नाही तर त्यांना चार दिवस कारागृहात बंदही करण्यात आलं होतं. ...