लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांनी गोहत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलींसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
लोकमान्य टिळ कांनी लखनौ येथे २९ डिसेंबर १९१६ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा केली होती. ...
चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची ...
नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे. ...
दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. ...
16 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त अल्पवयीन तरूणीच्या कुटुंबियांकडे उपचारासाठी पैसे नसल्याचा फायदा उचलत एक ओळखीचा व्यक्ती तिला रूग्णालायात घेऊन जाण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. ...