अयोध्येमध्ये लवकरात लवकर राममंदिर बांधण्याची प्रतिज्ञा उत्तर प्रदेशमधील होमगार्डचे महासंचालक जनरल सूर्यकुमार शुक्ला यांनी घेतल्याने वादंग निर्माण झाले आहेत. शुक्ला आॅगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत. ...
गेल्या आठवड्यात हिंसाचारात मारला गेलेला चंदन गुप्ता (२२) याच्या कुटुंबाला धमक्या मिळत असून त्यानंतर या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे. घराबाहेर बसलो असताना दुचाकीवर आलेल्या काही लोकांनी आपल्याला धमकी दिली, अशी तक्रार चंदनचे वडील सुशील गुप्ता या ...
कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्य ...
मुस्लीम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक मिरवणुका काढून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या वस्त्या म्हणजे पाकिस्तान आहे काय? ' अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहून बरेलीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. सिंग यांनी अशा घटनांबद्दल क्षोभ व्यक्त केला. ...