लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले - Marathi News | Are the parents the devil, they sold the girl they saved for their own life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आई-बाप आहेत की शैतान, जीवापाड जपलेल्या मुलीलाच विकले

उत्तर प्रदेशातील कौशांबीच्या करारी भागातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. ...

धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा - Marathi News | aligarh news son in law rahul another love affair with village woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा

लग्नाच्या नऊ दिवस आधी राहुल मित्रांच्या मदतीने त्याच्या सासूसोबत पळून गेला. ...

‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | 'If there was strength in the Mandir, robbers would not have come to the country', controversial statement of Samajwadi Party leader Indrajit Saroj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

Indrajit Saroj News: समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार इंद्रजीत सरोज यांनी हिंदू देवदेवता आणि मंदिरांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात सरोज यांनी ...

लखनौमध्ये रुग्णालयाला मध्यरात्री लागली भीषण आग, प्रसंगावधान दाखवत असे वाचवले २०० रुग्णांचे प्राण    - Marathi News | A massive fire broke out at a hospital in Lucknow at midnight, 200 patients were saved by taking precautions. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयाला मध्यरात्री लागली भीषण आग, प्रसंगावधान दाखवत असे वाचवले २०० रुग्णांचे प्राण   

Lucknow Hospital Fire News: उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील लोकबंधू रुग्णालयामध्ये मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ही आग लागली. ...

होणाऱ्या पतीसमोरच मुलीवर अत्याचार; आठपैकी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन दिवसांनी समोर आला प्रकार - Marathi News | UP Crime Kasganj 8 people gang-raped a girl in front of her fiance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होणाऱ्या पतीसमोरच मुलीवर अत्याचार; आठपैकी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन दिवसांनी समोर आला प्रकार

उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

उत्तर प्रदेश पोलिसांचा पराक्रम; चोरीच्या प्रकरणात आरोपीऐवजी न्यायाधिशाचा शोध केला सुरु - Marathi News | UP Police made a strange mistake in Firozabad started looking for a judge instead of a thief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश पोलिसांचा पराक्रम; चोरीच्या प्रकरणात आरोपीऐवजी न्यायाधिशाचा शोध केला सुरु

उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायाधिशाला चोर समजून कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. ...

रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO - Marathi News | Snake-crow fight on the road Who lost, who won Watch the thrilling VIDEO | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावरच साप-कावळ्याचं 'द्वंद्वयुद्ध'! कोण हरलं, कोण जिंकलं? बघा थरारक VIDEO

या व्हडिओमध्ये एक कावळा आणि साप एकमेकांशी लढताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहेत.  ...

दोन मुलांची आई पडली मावस भावाच्या प्रेमात; कुटुंबियांनी नात्याला विरोध केल्याने दोघांची आत्महत्या - Marathi News | Mother of two children falls in love with her maternal uncle; Both commit suicide as family opposes relationship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मुलांची आई पडली मावस भावाच्या प्रेमात; कुटुंबियांनी नात्याला विरोध केल्याने दोघांची आत्महत्या

या दोघांचा मृतदेह लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निनवार उत्तर गावापासून एक किलोमीटर दूर असलेल्या अंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ...