Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे पोलिसांच्या कोठडीतून फरार झालेला दोन कोटी रुपयांच्या लुटीमधील आरोपी चकमकीत ठार झाला आहे. नरेश खैर असं या आरोपीचं नाव असून, त्याने सहा दिवसांपूर्वी गुजरातमधील एका कारमधून २ कोटी रुपयांची रोख रक ...