"तेथे पूर्वी मंदिर होते. तेथे मशीद असल्यासंदर्भातील कोणताही पुरावा शाही ईदगाह मशीद पक्ष न्यायालयात सादर करू शकलेला नाही. खसरा खतौनीमध्येही मशिदीचे नाव नाही, ना महानगरपालिकेत त्याची कुठली नोंद आहे. " ...
Uttar Pradesh Hapur Accident News: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. ...