40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
Uttar pradesh, Latest Marathi News
...हे दोघेही एका कर्मचाऱ्यासोबत फॉर्च्यूनर घेऊन टेस्ट ड्राईव्हच्या बहान्याने निघाले. यानंतर, हरदोई रोडवरील कासमंडीजवळ पोहोचताच, त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण करत चालत्या कारमधून बाहेर फेकले आणि ते फॉर्च्युनर घेऊन पळून गेले. ...
दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Yogi Adityanath Latest Speech: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला लक्ष्य केले. या पक्षांनी समृद्ध उत्तर प्रदेशचे कुपोषण करून ओळख मिटवली, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. ...
‘व्यवसाय सुलभीकरण विधेयक, २०२५’ लवकरच सादर केले जाईल, १३ राज्य कायद्यांमधील ९९% फौजदारी कायदे रद्द केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ...
निक्की भाटी मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. ...
नद्या आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन हे शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि याच दिशेने राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनने मोठी कामगिरी केली आहे. ...
ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात कथितरित्या हुंड्यासाठी मारलेल्या २८ वर्षीय निक्की भाटीच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. ...
UP Sambhal Committee report on jama masjid : 450 पानांच्या या अहवालात शाही जामा मशीद विरुद्ध हरिहर मंदिरासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे. ...