सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
Uttar pradesh, Latest Marathi News
रस्त्यावरून जाणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ...
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जयंती कुशवाहा नावाची महिला तिच्या तिन्ही मुलांसोबत एटीएमच्या केबिनमध्ये झोपलेली दिसत आहे. ...
महिला डॉक्टर आणि वकील यांचं प्रेम त्यांच्या तरुणपणात सुरू झालं होतं. त्यावेळी दोघंही दिल्लीत शिक्षण घेत होते. ...
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी असलेल्या शहजादला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ...
गावात राहणाऱ्या एका मुलीचा विवाह तिच्या वडिलांनी ठरवला, पण त्या विवाहामुळे दुसरीच एक प्रेमकहाणी जोडली गेली. ...
मोहित हा नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता. मोहित त्याच्या मित्रांसह लग्नात सहभागी होण्यासाठी श्यामला फार्म हाऊसवर पोहोचला होता. ...
Lucknow Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशलम मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताविरोधात कारवाया करणाऱ्याच्या कटात सामील असलेल्या आणि पाकला संवेदनशील माहिती पाठवणाऱ्या अनेकांची धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...