Uttar Pradesh Meerut Fire News: उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तीन मजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये ३० वर्ष ...