लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

ऑपरेशनदरम्यान महिलेच्या पोटात कात्री राहिली, 17 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | UP News, Scissors left in woman's stomach during cesarean section, shocking incident revealed 17 years later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशनदरम्यान महिलेच्या पोटात कात्री राहिली, 17 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

याप्रकणी महिलेच्या पतीने संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार - Marathi News | UP Meerut police has issued instructions to not offer namaz on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रस्त्यावर आणि छतावर नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

श्रेयस तळपदे अडचणीत, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली FIR; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Shreyas Talpade in trouble as Uttar Pradesh Police has filed an FIR against him regarding fraud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे अडचणीत, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली FIR; नक्की प्रकरण काय?

श्रेयस तळपदे कायदेशीर कचाट्यात ...

सौरभची हत्या करणाऱ्या साहिल-मुस्कानची दुसरी मागणीही जेलमध्ये झाली पूर्ण, काय होती इच्छा? - Marathi News | sahil muskan second demand fulfilled in meerut jail government lawyer rekha jain appoint saurabh case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सौरभची हत्या करणाऱ्या साहिल-मुस्कानची दुसरी मागणीही जेलमध्ये झाली पूर्ण, काय होती इच्छा?

सौरभ हत्याकांडात जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानची दुसरी मागणीही पूर्ण झाली आहे. ...

"देवाचे आभार, मी लग्न केलं नाही, निळ्या ड्रमची... "; मेरठ हत्याकांडावर बागेश्वर बाबांचं मोठं विधान - Marathi News | Bageshwar Baba on meerut murder case says thank god i am not married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"देवाचे आभार, मी लग्न केलं नाही, निळ्या ड्रमची... "; मेरठ हत्याकांडावर बागेश्वर बाबांचं मोठं विधान

Bageshwar Baba : मेरठ हत्याकांड प्रकरणावर बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. ...

सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू, २० जणांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Uttar Pradesh News: 4 children die of food poisoning at government rehabilitation center, 20 in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू, २० जणांची प्रकृती चिंताजनक

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील लखनौमदील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.   ...

जेलमध्ये पूर्ण झाली साहिलची 'ही' खास मागणी; अधिकाऱ्यांनी सांगितलं का पूर्ण केली आरोपीची इच्छा? - Marathi News | special demand of sahil fulfilled in meerut jail saurabh muskan case update | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेलमध्ये पूर्ण झाली साहिलची 'ही' खास मागणी; अधिकाऱ्यांनी सांगितलं का पूर्ण केली आरोपीची इच्छा?

जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. ...

विशेष लेख: उत्तर प्रदेश- केवळ एक राज्य नव्हे; प्रतिभा, परंपरा अन् प्रगतीची प्रयोगशाळा - Marathi News | Special Article Uttar Pradesh is not just a state it is now laboratory of talent, tradition and progress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उत्तर प्रदेश- केवळ एक राज्य नव्हे; प्रतिभा, परंपरा अन् प्रगतीची प्रयोगशाळा

एकेकाळी बिमारू संबोधला जाणारा उत्तर प्रदेश आज व्यवसाय, गुंतवणुकीसाठी सर्वश्रेष्ठ ठिकाण म्हणून ओळखला जातो. हे राज्य आता ‘ग्रोथ गिअर’ झाले आहे. ...