उत्तर प्रदेशातील कानपूरमधील 'विश्व बँक' परिसरात एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. मृत्युच्या काही काळ आधी तिने ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे ...
Monalisa Marriage: कुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले हिचे लग्न वादाचा विषय बनले आहे. साध्वी प्राची आर्या यांनी तिची हत्या होईल, असे विधान केले आहे. ...
महाकुंभ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाने नुकतंच तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी केरळला जाऊन हिंदू पद्धतीने विवाह केलं. यावर मोनालिसाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...