लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

“राज्यातील जनतेची सुरक्षितता अन् सन्मानासाठी सरकार वचनबद्ध आहे”: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - Marathi News | cm yogi adityanath said government is committed to the safety and dignity of the people of the state | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“राज्यातील जनतेची सुरक्षितता अन् सन्मानासाठी सरकार वचनबद्ध आहे”: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी "जनता दरबार" आयोजित केला. ...

खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा - Marathi News | room locked child crying inside corpse discovered hamirpur roshni murder case moinuddin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा

एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत झाला. ...

IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल? - Marathi News | A girl who was preparing for UPSC after completing her B.Tech from IIT Kanpur jumped into the Ganges River | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?

ललिता सिंह हिने आयआयटी कानपूर येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केले होते. ती नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती ...

यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध... - Marathi News | SIR Nationwide: SIR process begins in 12 states including UP, Bengal from tomorrow; 'these' parties strongly oppose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...

SIR Nationwide: बिहारनंतर आता देशभरात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ...

टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला!  - Marathi News | Engineer Kapil based in noida trapped in Tinder Dating App Scam looted for 66 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 

उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ६२मध्ये राहणाऱ्या एका इंजिनियर तरुणाला अशाच डेटिंग अ‍ॅपमधून तब्बल ६६ लाखांचा चुना लागला आहे. ...

"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा - Marathi News | policeman groom stopped wedding procession for 20 lakh rupees dowry bride filed fir meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...    - Marathi News | Wanted to surprise his wife, the paanwala collected 1 lakh coins, went to the goldsmith, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   

Uttar Pradesh News: प्रत्येक पती आपल्या पत्नीला आपल्या ऐपतीनुसार सरप्राइज म्हणून काही ना काही देत असतो. अशाच एका पानवाल्याने पत्नीला सरप्राइज गिफ्ट देण्यासाठी जे काही केलं त्याबाबत ऐकल्यावर तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. ...

Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | Muzaffarnagar innocent child dies after being hit by school van video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...