लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई - Marathi News | husband fell at his mother in law feet begging her to let his wife come back with him in Aligarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई

Video - एक पती आपल्या पत्नीला परत घरी नेण्यासाठी सासूचे पाय धरून गयावया करत होता. ...

YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी - Marathi News | prayagraj coaching institute organized massive feast thousands of people comes youtube subscribers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी

५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक पुरी-भाजी खाण्यासाठी पोहोचले, ज्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली. ...

"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा - Marathi News | kanpur police arrested five criminals of gang that used to cheat people by threatening them with defamation and arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा

Digital Arrest: पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगून लोकांना घाबरवणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या एका सायबर गँगचा पर्दाफाश झाला आहे. ...

'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले - Marathi News | '...then one of his hands would have been cut off and put in the other'; Imtiaz Jalil gets angry at Minister Sanjay Nishad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी एक विधान केले. त्यांच्या या विधानावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.  ...

बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड - Marathi News | accused tripal murder farookh did not made wife aadhaar card because face is not visible | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड

आधार कार्ड किंवा रेशन कार्ड बनवलं तर पत्नीचा फोटो त्यावर येईल आणि तिचा चेहरा सर्वांना दिसेल, अशी त्याला भीती वाटत होती. ...

भाडे मागितले म्हणून महिलेचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले; घरकाम करणाऱ्या महिलेमुळे आरोपी सापडले - Marathi News | Ghaziabad Horror Landlady Murdered Over 6 Month Rent Body Chopped and Stuffed into Suitcases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडे मागितले म्हणून महिलेचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले; घरकाम करणाऱ्या महिलेमुळे आरोपी सापडले

६ महिन्यांचे भाडे मागितले म्हणून घरमालकिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला. ...

खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्... - Marathi News | woman teacher murdered in ghaziabad of uttar pradesh accused couple arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...

एका पती आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या घर मालकिणीची हत्या केली. मालकीण चार महिन्यांचं भाडं मागण्यासाठी गेली होती. ...

आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य  - Marathi News | Parents murdered, bodies cut into pieces, stuffed in sacks, and thrown into river, shocking act of a child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन्...,मुलाचं धक्कादायक कृत्य 

Crime News: उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा जीव घेतला. ...