Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
uttar pradesh exit poll 2022 : रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा BJPची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा उत्तर ...
Fuel Price Hike: येत्या १० तारखेनंतर किंवा आजपासूनच भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरला १५ ते २२ रुपयांपर्यंत वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. ...
गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे. ...
UP Assembly Election 2022: सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांनी मोठे विधान केले आहे. उत्तर प्रदेशात यावेळी ८० आणि २० मधील लढाई आहे. तसेच BJP यावेळीही ३२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य पार करून मोठ्या बहुमतासह सरका ...
बसप उमेदवार काही जागांवरच स्पर्धेत आहेत. याच कारणामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, बसप स्पर्धेत आहे आणि अनेक जागांवर अल्पसंख्याक त्यांना मते देत आहेत. ...