लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022:  यूपीच्या रणांगणात अमित शाह उतरणार; भाजपा ३०० हून जास्त जागा जिंकण्याचा प्लॅन - Marathi News | UP Election 2022: Amit Shah visit 23rd Jan in UP; BJP plans to win more than 300 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा चाणक्य अमित शाह मैदानात; यूपीत ३०० + जागा जिंकण्याची आखली रणनीती

आगामी काळात स्वत: भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शाह फ्रंटवर राहून निवडणुकीच्या मैदानात बाजी जिंकवण्यासाठी रणनीती आखणार आहेत ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : बिकीनी गर्लला हस्तीनापूरमधून तिकीट दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा संताप - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : Pro-Hindu organizations angry over giving ticket to Bikini Girl archana gautam from Hastinapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिकीनी गर्लला हस्तीनापूरमधून तिकीट दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांचा संताप

हिंदू महासभेनं अर्चना गौतमच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. हस्तीनापूर या धार्मिक स्थळ असलेल्या मतदारसंघात अर्चना गौतमला तिकीट देऊन काँग्रेसने हिंदू आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावल्याचं हिंदू महासभेनं म्हटलं आहे ...

UP Election 2022: अखिलेश यादव विष्णूचा अवतार, ते मुख्यमंत्री बनेपर्यंत अन्नप्राशन नाही करणार, या कुटुंबाने केला पण   - Marathi News | UP Election 2022: Akhilesh Yadav is the incarnation of Vishnu, he will not eat till he becomes the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव विष्णूचा अवतार, ते मुख्यमंत्री होईपर्यंत अन्नप्राशन नाही करणार, या कुटुंबाची प्रतिज्ञा  

Uttar Pradesh Assembly Election 2022: समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे भगवान विष्णूंचा अवतार असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भगवान विष्णूसोबत तुलना करत या कुटुंबाने Akhilesh Yadav यांच्या फोटोची पूजा सुरू केली आहे. काही ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : युपीच्या राजकारणाचा ग्राऊंड रिपोर्ट, बडबोले बोले बहौत, किये जादा कुछ नहीं.. - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : Badbole bole bahaut, kiye jada kuch nahi .. UP Election ground report of yogi and akhilesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युपीच्या राजकारणाचा ग्राऊंड रिपोर्ट, बडबोले बोले बहौत, किये जादा कुछ नहीं..

सायंकाळ होता होता अयोध्येत पोहोचले. मिट्ट काळोख. भयानक थंडी. जागोजागी पेटलेले अलाव. (म्हणजे शेकोट्या.)  हात शेकत निवांत गप्पा मारत बसलेली माणसं. ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : ‘योगीं’चा दरबार आणि अंगठेबहाद्दर बायकांचा ‘पंगा’, 7 वर्षांपूर्वीची गोष्ट... - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022: Court of 'Yogi Adityanath's and 'Panga' of Angathe Bahadur women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘योगीं’चा दरबार आणि अंगठेबहाद्दर बायकांचा ‘पंगा’, 7 वर्षांपूर्वीची गोष्ट...

सात वर्षांपूर्वी गोरखपूरच्या मंदिरात भेटलेल्या योगी आदित्यनाथांच्या दरबाराचा आँखो देखा हाल आणि महाराजगंजमधल्या ग्रामीण बायकांनी थेट आमदार-खासदारांशी घेतलेल्या पंग्याची कहाणी.. ...

Uttar Pradesh Assembly Election: यूपीत आज भाजप मोठा धमाका करणार? समाजवादी पक्षाच्या घरातच स्ट्राईक करण्याची तयारी - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Up Election Mulayam Singh Younger Daughter In Law Aparna Yadav May Join Bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत आज भाजप मोठा धमाका करणार? समाजवादी पक्षाच्या घरातच स्ट्राईक करण्याची तयारी

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; पक्षांतर जोरात ...

Uttar Pradesh Assembly Election: सपा-भीम आर्मी आघाडी झालीच नाही - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Akhilesh Doesnt Want Dalit Support says Bhim Army Boss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा-भीम आर्मी आघाडी झालीच नाही

नाराज झालेल्या चंद्रशेखर यांनी अखिलेश हे दलितविरोधी असल्याचा आरोप केला, तर भाजपला हरविण्यासाठी विरोधकांची आघाडी मजबूत करण्याची शपथही घेतली. ...

Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या यादीत ओबीसींना झुकते माप; पहिल्या यादीत १०७ जणांचा समावेश - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election BJP names 107 candidates fields Adityanath from Gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या यादीत ओबीसींना झुकते माप; पहिल्या यादीत १०७ जणांचा समावेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ गाेरखपूर शहर या मतदार संघातूनच निवडणूक लढतील, हे आज स्पष्ट झाले आहे. या यादीत १९ अनुसूचित जातीचे तर १० महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे. एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही. ...