Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Assembly Election Result 2022: आज लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने पुन्हा प्रचंड बहुमत मिळाले आहे. आतापर्यंतचे निकाल आणि कलांनुसार भाजपा २५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही भाजप ...
Uttar Pradesh Assembly Election Rusult 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाच्या आमने-सामनेच्या लढाईमध्ये उत्तर प्रदेशमधील पारंपरिक पक्ष असलेल्या बसपा आणि काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ...
Smriti Irani : यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले. ...
Uttar Pradesh Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपानं बंपर यश मिळवलं आहे. २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या ५०-६० जागा घटल्या असल्या तरी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षावर मोठी आघाडी घेत भाजपाने बाजी मारली आहे. दरम्यान, या विजय ...