लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: "तर उत्तर प्रदेशात दोन मुख्यमंत्री, तीन उपमुख्यमंत्री"; ओवेसींनी जाहीर केला निवडणुकीचा 'जंबो प्लॅन' - Marathi News | UP Election 2022 Uttar Pradesh will have 2 CMs 3 Deputy Chief Ministers AIMIM Asaduddin Owaisi announces alliance jumbo plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तर उत्तर प्रदेशात दोन मुख्यमंत्री, तीन उपमुख्यमंत्री"; वाचा ओवेसींचा 'जंबो प्लॅन'

दोन मुख्यमंत्र्यांपैकी एक ओबीसी तर एक दलित समाजातून असेल, असंही त्यांनी सांगितलं. ...

काँग्रेसला मोठा धक्का; प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश - Marathi News | UP Assembly Election 2022: Congress the woman supriya aron whom Priyanka Gandhi gave ticket from bareilly cantt She joined the SP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का; प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश

UP Assembly Election 2022: सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले. ...

UP Election 2022: “प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण ते शक्य झाले नाही”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण - Marathi News | up election 2022 priyanka gandhi admitted congress partnership with prashant kishor was not successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण...”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण

UP Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मानले जात होते. ...

Uttar Pradesh Assembly Election: पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election BJP facing tough challenge in western UP from sp rld | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान

शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत.  ...

Uttar Pradesh Assembly Election: भाजप-जेडीयू बोलणी फिसकटली; यूपीत जेडीयू स्वबळावर लढण्याची शक्यता - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election BJP JDU talks fizzled out jdu might go solo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-जेडीयू बोलणी फिसकटली; यूपीत जेडीयू स्वबळावर लढण्याची शक्यता

भाजपचा प्रतिसाद नाही; आम्ही स्वबळावर लढू : त्यागी ...

Uttar Pradesh Assembly Election: राजनाथसिंहांचे पुत्र पंकजसिंह यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Rajnath Singhs son Pankaj Singhs wealth doubled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttar Pradesh Assembly Election: राजनाथसिंहांचे पुत्र पंकजसिंह यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

नाेयडातून आमदार, काेणतेही गुन्हे नाहीत ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : भाजपची 85 जणांची तिसरी यादी जाहीर, स्वेच्छानिवृत्त IPS अधिकाऱ्याला तिकीट - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : BJP announces third list of 85 candidates in UP, ticket to voluntarily retired IPS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची 85 जणांची तिसरी यादी जाहीर, स्वेच्छानिवृत्त IPS अधिकाऱ्याला तिकीट

भाजपने तिसऱ्या यादीत नुकतेच पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले असीम अरुण यांना कन्नौज येथून उमेदवारी दिली आहे. तर, आदितीसिंह यांना रायबरेली मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. ...

'यूपी फिर मांगे भाजपा सरकार', योगी आदित्यनाथांनी लाँच केलं निवडणूक प्रचार गीत, सपाला थेट प्रत्युत्तर - Marathi News | Uttar Pradesh Assembly election 2022 CM Yogi Adityanath launches bjp election theme song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यूपी फिर मांगे भाजपा सरकार', योगी आदित्यनाथांनी लाँच केलं निवडणूक प्रचार गीत, सपाला थेट प्रत्युत्तर

Uttar Pradesh Assembly election 2022 : या थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे ...