लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Narendra Modi : मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न - Marathi News | PM Narendra Modi wears uttarakhandi topi at war memorial on 26 january republic day eye on assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न

PM Narendra Modi And Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी मोदींचा नवा लूक पाहायला मिळाला. त्यांच्या या खास पेहरावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

काँग्रेस युक्त भाजपा! 'छोड़कर जा रहे हैं घर अपना...', आरपीएन सिंह यांच्यावरून शशी थरूरांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Shashi Tharoors Tweet- Udhar Bhi Sab Apne Hain, Took A Jibe At RPN Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस युक्त भाजपा! 'छोड़कर जा रहे हैं घर अपना...', शशी थरूरांचा भाजपावर निशाणा

Shashi Tharoor : शशी थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता भाजप काँग्रेससारखा दिसत आहे, कारण भाजपमध्ये अनेक नेते सामील झाले आहेत.  ...

Uttar Pradesh Election 2022: भाजपावगळता अन्य पक्षाच्या उमेदवारांना गावात नो एन्ट्री; कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: In Lakhan village campaigning of candidates of other parties except BJP candidate is banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपावगळता अन्य पक्षाच्या उमेदवारांना गावात नो एन्ट्री; कारण ऐकून व्हाल हैराण

योगी सरकारने मागील ५ वर्षात चांगले विकास काम, आरोग्य सुविधा आणि गरिबांना रेशन देण्याचं काम केले आहे ...

RPN Singh, UP Election 2022: "मी ३२ वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं, पण..."; भाजपा प्रवेशानंतर आरपीएन सिंह यांनी केला खुलासा - Marathi News | I worked for Congress for 32 years but now it has changed too much reveals RPN Singh after joining BJP for UP Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी ३२ वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं, पण..."; भाजपा प्रवेशानंतर RPN सिंह यांचा महत्त्वाचा खुलासा

आरपीएन सिंह हे पूर्वांचलमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा ...

Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपाची ‘ताकदवान’ खेळी; काँग्रेसला धक्का तर समाजवादी पक्षालाही दणका - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Former Union minister & Congress leader RPN Singh joined BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत भाजपाची ‘ताकदवान’ खेळी; काँग्रेसला धक्का तर समाजवादी पक्षालाही दणका

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या जाण्यानं पक्षात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तीदेखील भाजपानं भरुन काढली आहे. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, आरपीएन सिंह यांनी दिली पक्षाला सोडचिठ्ठी, केला भाजपात प्रवेश - Marathi News | UP Election 2022: Big blow to Congress in Uttar Pradesh, RPN Singh leaves party, joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात केला प्रवेश

UP Election 2022 Updates: उत्तर प्रदेशमध्ये आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी झगडत असलेल्या Congressला राज्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री RPN Singh यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आरपीएन सिंह यां ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात कुणाचं सरकार बनणार? उज्जैनच्या तांत्रिकानं केली मोठी भविष्यवाणी! - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 Yogi Adityanath will form govt again in up claims Ujjain tantrik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात कुणाचं सरकार बनणार? उज्जैनच्या तांत्रिकानं केली मोठी भविष्यवाणी!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कुणाचे सरकार बनणार आणि मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बम-बम नाथ अघोरी बाबा यांनी भाष्य केले आहे. ...

विरोधकांना हवाय योगींना टक्कर देणारा चेहरा - Marathi News | A face that confronts the opponent Hawaii Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांना हवाय योगींना टक्कर देणारा चेहरा

चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढणार ...