लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; मंत्र्यासह ८ आमदार सपामध्ये, अनेक नेत्यांनीही सोडला पक्ष - Marathi News | In Uttar Pradesh, 8 BJP MLAs have joined the Samajwadi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; मंत्र्यासह ८ आमदार सपामध्ये, अनेक नेत्यांनीही सोडला पक्ष

ब्राह्मण आणि मागास वर्गाला एकत्र करण्याचा समाजवादी पक्षाचा प्रयत्न ...

UP Assembly Election 2022: पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले की काँग्रेस नेत्यांना दु:ख होतं; भाजपा आमदाराचं विधान - Marathi News | UP Assembly Election 2022 noida mla pankaj singh says party will win more than 350 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले की काँग्रेस नेत्यांना दु:ख होतं; भाजपा आमदाराचं विधान

UP Assembly Election 2022: नोएडाचे भाजपा आमदार आणि उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष पंकज सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

Sanjay Raut: उत्तर प्रदेशात काहींना हवामानाचा अंदाज आलाय, भाजपानं सावध राहावं, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार - Marathi News | Sanjay Raut says BJP should be careful Shiv Sena will contest 50 seats in uttar pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UP मध्ये काहींना हवामानाचा अंदाज आलाय, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार

उत्तर प्रदेशात भाजपाला एकामागोमाग एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी तीन भाजपा आमदारांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन होणार, शरद पवार यांनी केलं मोठं भाकीत - Marathi News | There will be a change of government in the Uttar Pradesh Assembly elections, Sharad Pawar made a big prediction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक कोण जिंकणार, शरद पवार यांनी केलं मोठं भाकीत

Uttar Pradesh Assembly Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाकित केलं आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना Sharad Pawar यांनी उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचे भाकित केले आहे. ...

UP Assembly Election 2022: भाजपाचे १३ आमदार पक्ष सोडणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा दावा - Marathi News | UP Assembly Election 2022: 13 MLAs are going to join Samajwadi Party (SP): NCP chief Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचे १३ आमदार पक्ष सोडणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा दावा

उत्तर प्रदेशातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशावर बोलताना शरद पवारांनी भाजपावर भाष्य केले. ...

Akhilesh Yadav : "...तर योगी आदित्यनाथ होतील पंतप्रधान पदाचे दावेदार"; डबल इंजिनवरही अखिलेश यादवांचा निशाणा - Marathi News | up election 2022 Akhilesh Yadav comments on cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर योगी आदित्यनाथ होतील पंतप्रधान पदाचे दावेदार"; डबल इंजिनवरही अखिलेश यादवांचा निशाणा

Akhilesh Yadav And Yogi Adityanath : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Sharad Pawar: राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! उत्तर प्रदेशात स्वत: शरद पवार प्रचाराला जाणार; समाजवादीसोबत एकत्र लढणार - Marathi News | Sharad Pawar will campaign in Uttar Pradesh ncp will fight with sp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! उत्तर प्रदेशात स्वत: शरद पवार प्रचाराला जाणार; समाजवादीसोबत एकत्र लढणार

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून विशेषत: सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावर यूपीमध्ये भाजपाला जबर धक्का, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा देत केला सपामध्ये प्रवेश     - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022: Swami Prasad Maurya resigned from the post and joined the SP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीमध्ये भाजपाला जबर धक्का, बलाढ्य मंत्र्याने पदाचा राजीनामा देत केला सपामध्ये प्रवेश

Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जबर धक्का बसला आहे. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री Swami Prasad Maurya यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ...