लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022 : साड्यांवर झळकले PM अन् CM, युपीत राम मंदिरच प्रचाराचा मुद्दा - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : PM and CM flashed on women's sarees, Ram Mandir in UP is the issue of propaganda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साड्यांवर झळकले PM अन् CM, युपीत राम मंदिरच प्रचाराचा मुद्दा

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून यावर कमळाचे चिन्ह दिसून येते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचा फोटो छापण्यात आला आहे ...

विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान - Marathi News | Special article on Uttar Pradesh Assembly Election : Big blow to BJP's political intentions; Now a new challenge of Hindu unity in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान

Uttar Pradesh Assembly Election 2022 : आता निवडणुकीचे वातावरण आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागणार, असे भाजप समर्थकांनाही वाटू लागले आहे... ...

UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल - Marathi News | UP opinion poll 2022 who among the win BJP SP congress and BSP in Uttar Pradesh election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले. ...

Aparna Yadav Joins BJP : मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : Aparna yadav joins bjp and comments over Akhilesh yadav, family and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य

अपर्णा यादव म्हणाल्या, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून अत्यंत प्रभावित आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election: मिशन बदला! अखिलेश यादवांच्या घरातील बडा नेता हाती घेणार कमळ? यूपीच्या राजकारणात खळबळ - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election akhilesh yadav uncle shivpal yadav in touch with bjp claims laxmikant bajpai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन बदला! अखिलेश यादवांच्या घरातील बडा नेता हाती घेणार कमळ? यूपीच्या राजकारणात खळबळ

Uttar Pradesh Assembly Election: अखिलेश यादव यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप; कुटुंबातील आणखी एक सदस्य भगवा हाती घेण्याची शक्यता ...

Akhilesh Yadav : अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार? सध्या आहेत आझमगडचे खासदार - Marathi News | UP Assembly Election 2022 : Will Akhilesh Yadav contest Assembly elections for the first time? There are currently MPs from Azamgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार?

UP Assembly Election 2022 : अखिलेश यादव सध्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ...

Uttar Pradesh Assembly Election: मुला-मुलींना तिकीट देण्यासाठी मोठ्या नेत्यांमध्ये लागली स्पर्धा - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election senior leaders trying to give tickets to their boys and girls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुला-मुलींना तिकीट देण्यासाठी मोठ्या नेत्यांमध्ये लागली स्पर्धा

राजकीय नेत्यांची ही स्पर्धा राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरत आहे.  ...

UP Assembly Elections: टिकेत बंधूंनी सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला - Marathi News | UP Assembly elections BKU chief Naresh Tikait goes back on support to SP RLD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकेत बंधूंनी सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला

नरेश टिकेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात. ...