लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Uttar Pradesh Election 2022: अबब! समाजवादी पक्षात प्रवेश करणारा देशातील सर्वात उंच व्यक्ती कोण आहे? - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Who is the tallest person in the country to join the Samajwadi Party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब! समाजवादी पक्षात प्रवेश करणारा देशातील सर्वात उंच व्यक्ती कोण आहे?

जर सपानं मला तिकीट दिली तर प्रतापगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं त्यांनी सांगितले. ...

अखिलेश यादवांचा 'आघाडी फॉर्म्युला'; छोट्या पक्षांसोबत मैत्री किती यशस्वी होणार? जाणून घ्या... - Marathi News | UP Assembly Election 2022 : Akhilesh Yadav done small parties alliance with Samajwadi Party to win election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांचा 'आघाडी फॉर्म्युला'; छोट्या पक्षांसोबत मैत्री किती यशस्वी होणार? जाणून घ्या...

UP Assembly Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात यंदा सत्तापालट होणार?; सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election yogi adityanath government work peoples vote opinion polls bjp sp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात यंदा सत्तापालट होणार?; सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर ...

सर्वात उंच व्यक्ती सपामध्ये दाखल, अखिलेश यांनी केलं स्वागत - Marathi News | The tallest person entered the SP, welcomed by Akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वात उंच व्यक्ती सपामध्ये दाखल, अखिलेश यांनी केलं स्वागत

कोविड आचारसंहिता गुंडाळून होतोय प्रचार ...

योगींविरुद्ध जिंकले तर जायंट किलर ठरणार, अन्यथा झीरो - Marathi News | Winning against Yogi would be a Giant Killer, otherwise Zero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींविरुद्ध जिंकले तर जायंट किलर ठरणार, अन्यथा झीरो

पहिली निवडणूक लढणारे चंद्रशेखर आझाद ...

अग्रलेख : प्रचाराविना निवडणुका ! हे निर्बंध म्हणजे लोकशाहीची थट्टा - Marathi News | Election without campaign! These restrictions are a mockery of democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : प्रचाराविना निवडणुका ! हे निर्बंध म्हणजे लोकशाहीची थट्टा

या सभांना मतदारांची गर्दी होते किंबहुना गर्दी होईल, याची काळजी राजकीय पक्ष घेत असतात. सभांना होणारी गर्दी आणि त्यातील उत्साह  पाहून निवडणुकीतील मतदारांचा कल कळतो. ...

UP Election 2022: शौक बड़ी चीज! ९४ वेळा हरला, तरी १०० निवडणुका लढवण्याचा मानस; अजब अवलियाची गजब गोष्ट  - Marathi News | up election 2022 agra man contested in 94 elections till today and want to make a record to contest 100 elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौक बड़ी चीज! ९४ वेळा हरला, तरी १०० निवडणुका लढवण्याचा मानस; अजब अवलियाची गजब गोष्ट

UP Election 2022: या व्यक्तीचे वय ७६ असून, जिवंत असेपर्यंत निवडणुका लढवत राहणार, असा संकल्प केला आहे. ...

Yogi Adityanath : समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल - Marathi News | yogi adityanath take a dig on akhilesh yadav and samajwadi party for terrorist cases withdrawn, up election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

UP Election 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे. ...