लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022 : "जे आपल्या वडिलांचं, काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकणार?;" अमित शाहंचा अखिलेश यादवांवर निशाणा - Marathi News | uttar pradesh assembly election 2022 yogi aadityanath will become again cm with two thirds majority amit shah claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे आपल्या वडिलांचं, काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकणार?;" अमित शाहंचा अखिलेश यादवांवर निशाणा

UP Election 2022 : पुढील पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरेल, अमित शाहंनी व्यक्त केला विश्वास. ...

Uttar Pradesh Election 2022: साहेब, मी जिवंत आहे! १८ वर्ष न्यायासाठी संघर्ष; मृत व्यक्ती उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहणार - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: 18 years of struggle for justice; Santosh Murat Singh will stand in the Uttar Pradesh elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साहेब, मी जिवंत आहे! १८ वर्ष न्यायासाठी संघर्ष; मृत व्यक्ती चक्क निवडणूक लढवणार

अथक प्रयत्नानंतरही जेव्हा संतोषला न्याय मिळाला नाही तेव्हा त्याने उत्तर प्रदेश निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

UP Assembly Election 2022:नामांकन दाखल करण्यासाठी निघालेल्या सिद्धार्थ नाथ सिंह यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, विष आणि ब्लेडसह पकडला गेला संशयित  - Marathi News | UP Assembly Election 2022: Suspected attempt to assassinate Siddharth Nath Singh caught with poison and blade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या योगींच्या मंत्र्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, आरोपी ताब्यात

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या Siddharth Nath Singh यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ला करण्यासाठी आलेली व्यक्ती सोबत विष आणि ब्लेड घेऊन आली होती. ...

UP Assembly Election 2022: हीच निवडणूक ठरविणार योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान - Marathi News | UP Assembly Election 2022: This election will decide the position of yogis at the center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हीच निवडणूक ठरविणार योगींचे केंद्रातील स्थान, जिंकल्यास अधिक बळकट होईल पक्षातील स्थान

UP Assembly Election 2022: पश्चिम उत्तर प्रदेशातील ज्या ५८ मतदारसंघांमध्ये १० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे तो भाग म्हणजे उत्तर प्रदेशचा ग्रीन बेल्ट. गेल्या निवडणुकीत तब्बल ५३ जागा भाजपने एकहाती राखल्या. ...

प्रचारादरम्यान अचानक ढसाढसा रडायला लागल्या भाजपा आमदार, म्हणाल्या...; नेमकं काय घडलं?  - Marathi News | UP Assembly Elections 2022 hardoi district shahabad assembly seat BJP Candidate Rajni Tiwari wept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारादरम्यान अचानक ढसाढसा रडायला लागल्या भाजपा आमदार, म्हणाल्या...; नेमकं काय घडलं? 

BJP Rajni Tiwari And Uttar Pradesh Assembly Elections 2022 : भाजपाच्या आमदार आणि पक्षाच्या उमेदवार रजनी तिवारी एका कार्यक्रमात इतक्या भावूक झाल्या की त्या बोलत असतानाच ढसाढसा रडायला लागल्या.  ...

UP Election 2022: अजब संतुलन! एक जावई सपात, दुसरा भाजपात; सासू देखील आमदारकीला उभी राहिली - Marathi News | UP Election 2022: Strange balance! One son-in-law Samajvadi Party candidate, the other BJP; The mother-in-law Sushila Saroj also stood for MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब संतुलन! एक जावई सपात, दुसरा भाजपात; सासू देखील आमदारकीला उभी राहिली

Uttar Pradesh Election: माजी खासदार सुशीला सरोज यांच्या कुटुंबाची ही स्टोरी आहे. सरोज या मोहनलालगंज मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ...

UP Assembly Election 2022: अमित शहांच्या डोक्यात काय शिजते आहे? मिळताहेत असे संकेत - Marathi News | UP Assembly Election 2022: What is cooking in Amit Shah's head? Signs that are getting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमित शहांच्या डोक्यात काय शिजते आहे? मिळताहेत असे संकेत

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात दगाफटका होऊ शकतो याची शंका आल्यानेच Narendra Modi यांनी Amit Shah यांना मैदानात उतरविले आहे. सारी सूत्रे त्यांच्या हाती आहेत! ...

ही गर्मी शांत करू, 'कयामत'च्या दिवसापर्यंतसुद्धा...; CM योगींचा अखिलेश यादव यांच्यावर थेट हल्ला - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 CM Yogi's direct attack on Akhilesh Yadav in bulandshahr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही गर्मी शांत करू, 'कयामत'च्या दिवसापर्यंतसुद्धा...; CM योगींचा अखिलेश यादव यांच्यावर थेट हल्ला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा-आरएलडी आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा केला आहे... ...