Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्याFOLLOW
Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाने आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही पक्षांनी यामध्ये मोठ मोठी आश्वासने दिली आहेत. ...
Prakash Ambedkar : आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला केले आहे. ...
UP Assembly Election 2022: लखनौमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी अखिलेश यादव यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला. ...
UP Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (BJP Election Menifesto) प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. ...
यादवेतर मागास वर्ग अजूनही भक्कमपणे भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्याच बळावर भाजपने गेल्या ८ वर्षांत झालेल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले. ...
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून अखिलेश यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी 2017 मध्येही याच जागेवरून निवडणूक लढवली होती. ...