लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Uttar Pradesh Election: भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न - Marathi News | Uttar Pradesh Election: factionalism within BJP; Attempts to defeat the party's opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न

भाजपशी लढताहेत पक्षातीलच गट, भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे. ...

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला निवडणुकांच्या निकालाचा अंदाज; काँग्रेसचा आनंद गगनात मावेना - Marathi News | Bjp Came In Uttar Pradesh Little Competition In Uttarakhand Video Of Shivraj Singh Chouhan Goes Viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला निवडणुकांच्या निकालाचा अंदाज; काँग्रेसचा आनंद गगनात मावेना

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा व्हिडीओ व्हायरल ...

जातधर्म,भावनिक प्रचारावर भर; भाजपचा हिंदू, तर समाजवादी पार्टीचा मुस्लीम मतांवर डोळा - Marathi News | True propaganda is based on caste, religion and emotional issues.; BJP's eye on Hindu, while Samajwadi Party's eye on Muslim votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातधर्म,भावनिक प्रचारावर भर; भाजपचा हिंदू, तर समाजवादी पार्टीचा मुस्लीम मतांवर डोळा

विधानसभा असो किंवा लोकसभा, सर्वाधिक मतदार संघ असलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेशातील निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथे विजय मिळवण्यासाठी काहीही हातखंडे वापरावे लागले तरी ते वापरले जातात. ...

हवा कुणाची? सायकलची की कमळाची? अमरोह जिल्ह्यात भाजपच्या सत्तेला सपाचे आव्हान - Marathi News | Whose wave? Bicycle or lotus? SP's challenge to BJP's power in Amroh district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवा कुणाची? सायकलची की कमळाची? अमरोह जिल्ह्यात भाजपच्या सत्तेला सपाचे आव्हान

अमरोह जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी ३ भाजपकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची ‘क्रेझ’ आजही येथे कायम आहे. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये खेळ सुरु! कारला नंबरप्लेट नाही, आतमध्ये सापडले EVM; उडाली खळबळ - Marathi News | Game begins in Uttar Pradesh! car has no number plate, EVM found inside at Kairana constituency election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये खेळ सुरु! कारला नंबरप्लेट नाही, आतमध्ये सापडले EVM; उडाली खळबळ

Uttar Pradesh EVM Found: मतदानाच्या पहिल्या टप्प्यात कैराना येथे सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कैरानामध्ये 75.12 टक्के मतदान झाले आहे. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातच बंपर मतदान; गोवर्धनमध्ये सर्वाधिक 66.75 टक्के - Marathi News | UP Election 2022: Bumper voting in Uttar Pradesh in first phase; Govardhan has the highest at 66.75 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातच बंपर मतदान; गोवर्धनमध्ये सर्वाधिक 66.75 टक्के

Uttar Pradesh Election 2022: निवडणुकीचा पहिला टप्पा संपल्यानंतर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, यूपी विधानसभा निवडणूक 2022 चा पहिला टप्पा आज शांततेत पार पडला. ...

"कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा" - Marathi News | Teach BJP a lesson in Assembly elections, insulted as corona virus - Umakant Agnihotri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा"

Umakant Agnihotri : प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, अभियानाला साथ द्या, काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसलाच सत्तेत आणा, असे आवाहन अग्निहोत्री यांनी केले आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election 2022: पंक्चरच्या दुकानात प्रियंका गांधींचा प्रचार, जाहीरनामाच दाखवला वाचून - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022: Priyanka Gandhi's propaganda in the puncture shop in up, showing the manifesto itself by reading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंक्चरच्या दुकानात प्रियंका गांधींचा प्रचार, जाहीरनामाच दाखवला वाचून

रामपूरमध्ये येताच रामपूर शहर विधानसभेचे उमेदवार नावेद मियाँ आणि बेगम बानो यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात शाहबाद मतदारसंघाचे उमेदवार एकलव्य यांचीही भेट घ्यायची होती ...