लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: पुन्हा कमळ फुलेल, की यंदा सायकल धावेल? - Marathi News | up election 2022 will the lotus bloom again or will the sp bicycle run this year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा कमळ फुलेल, की यंदा सायकल धावेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांच्या बोलण्यात इतकी चिडचिड का आहे? प्रचारात अखिलेश यांची हवा जोरदार दिसते... ती लाट आहे का? ...

Russia-Ukraiane War: युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल - Marathi News | Russia-Ukraiane War: Ukraine also became a propaganda issue, the repatriation capital of students | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युक्रेनही बनला प्रचाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या देशवापसीचं केलं जातंय भांडवल

बिहारी आले उत्तरप्रदेशात, आम्ही काय पुन्हा मुंबईकडे जायचे? ...

भाजपा आमदाराला वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, निवडणूक आयोगानं घातली प्रचारावर बंदी - Marathi News | EC imposes 24 hours ban on bjp mla raghvendra pratap singh for hate speech amid up assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराला वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, निवडणूक आयोगानं घातली प्रचारावर बंदी

BJP MLA Raghvendra Pratap Singh : आचारसंहितेचे उल्लंघन आणि समाजात द्वेष पसरवल्याबद्दल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपा आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ...

UP Election 2022: चल चल मेरे साथी... ओ मेरे हाथी; कमळ खुलले, सायकल धावली, तिसरी ताकद कोण? - Marathi News | up election 2022 sixth phase election and political situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चल चल मेरे साथी... ओ मेरे हाथी; कमळ खुलले, सायकल धावली, तिसरी ताकद कोण?

UP Election 2022: थेट लढाईची भाषा बदलत असून भाजप स्वतः बसपला तिसरी ताकद म्हणत राजकीय डाव टाकत आहे. ...

UP Election 2022: ...तर उत्तर प्रदेशमध्ये बसपमध्ये फुटीची शक्यता; मायावतींनी सक्रिय प्रचार न केल्याने अस्वस्थता - Marathi News | possibility of a rupture in the bsp in uttar pradesh discomfort over mayawati not actively campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर उत्तर प्रदेशमध्ये बसपमध्ये फुटीची शक्यता; मायावतींनी सक्रिय प्रचार न केल्याने अस्वस्थता

UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी सक्रिय आणि आक्रमक प्रचार केलेला नाही. ...

UP Assembly Elections 2022 : खळबळजनक! भाजपाला मतदान केल्याने गुंडांची महिलेला शिवीगाळ; लाथा-बुक्क्यांनी केली बेदम मारहाण  - Marathi News | Uttar Pradesh Assembly Elections 2022 woman was beaten up by the miscreants after voting for the bjp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भाजपाला मतदान केल्याने गुंडांची महिलेला शिवीगाळ; लाथा-बुक्क्यांनी केली बेदम मारहाण 

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : भाजपाला मतदान करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे संतप्त झालेल्या काही गुंडांनी महिलेला बेदम मारहाण केली. ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या झाल्या; भाजपा कार्यकर्ते कार्यक्रमातून निघून गेले, कारण... - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: BJP workers started leaving Chairs during PM Narendra Modi's speech in Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या; BJP कार्यकर्ते निघून जात होते, कारण...

वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाच्या मैदानावर ३ हजार ३६१ बूथ म्हणून २० हजारांहून अधिक भाजपाचे बूथ पदाधिकारी पोहचले होते. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशात डिफेन्स कॉरिडॉरची उभारणी; पंतप्रधान मोदींनी मांडला सुरक्षेचा मुद्दा - Marathi News | up election 2022 pm narendra modi said establishment of defense corridor in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात डिफेन्स कॉरिडॉरची उभारणी; पंतप्रधान मोदींनी मांडला सुरक्षेचा मुद्दा

UP Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीतील प्रचारसभांमध्ये कोरोना, संरक्षण आणि युक्रेनच्या मुद्द्यावर भाष्य केले. ...