Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत. Read More
Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते संजय राऊत आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेले काही दिवस गोव्यात ठाण मांडून आहेत... गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलेय... अशात गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता आ ...