लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उषा नाडकर्णी

उषा नाडकर्णी

Usha nadkarni, Latest Marathi News

"तोंडावर बोलते म्हणत लोक मला नावं ठेवतात, पण मी....", उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या - Marathi News | veteran actress usha nadkarni talks about her nature how she behaves with people | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तोंडावर बोलते म्हणत लोक मला नावं ठेवतात, पण मी....", उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या

उषा नाडकर्णींनी सर्व गैरसमजच दूर केले, म्हणाल्या... ...

लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि" - Marathi News | No one invited her home after marriage, because...; Usha Nadkarni said - "She went to live in a dirty building and" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"

मराठी तसंच हिंदीतही लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)सध्या चर्चेत आहेत. ...

"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला- - Marathi News | Usha Nadkarni son abhijeet nadkarni reveals mother bigg boss marathi 1 journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला-

उषा नाडकर्णींच्या मुलाचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्याने आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ...

"रात्री अस्वस्थ वाटायचं, वाकता यायचं नाही", ८ दिवस ICUमध्ये होत्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझं हार्ट..." - Marathi News | usha nadkarni recalled when she was admitted in hospital in icu for 8 days for heart pumping | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"रात्री अस्वस्थ वाटायचं, वाकता यायचं नाही", ८ दिवस ICUमध्ये होत्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझं हार्ट..."

उषा नाडकर्णी यांनी नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी भाष्य करताना एक प्रसंग सांगितला. ...

एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..." - Marathi News | usha nadkarni talks about living alone in mumbai says now it has become a habit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."

वयाच्या ७८ व्या वर्षी त्या एकट्या राहतात, एकटीने सगळं करतात आणि इंडस्ट्रीतही आजही काम करतात. ...

"आमचं फार जमायचं नाही", अंकिताच्या वक्तव्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, "तिचं वागणं..." - Marathi News | actress usha nadkarni talks about ankita lokhande says we dont want to get too close during pavitra rishta know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं फार जमायचं नाही", अंकिताच्या वक्तव्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, "तिचं वागणं..."

छोटा पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेने जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ...

"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..." - Marathi News | marathi actress usha nadkarni said i want to die while working | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काम करताना मरण आलं पाहिजे, कारण...", भावुक झाल्या उषा नाडकर्णी, म्हणाल्या- "माझ्यामुळे..."

अनेक मालिका, सिनेमांमधून उषा नाडकर्णी यांनी अभिनयाची छाप पाडली. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काम करताना मरण यावं असं म्हटलं आहे.  ...

"त्या बाईचं एकच म्हणणं असतं...", उषा नाडकर्णींनी सांगितला एकता कपूरसोबतचा अनुभव - Marathi News | usha nadkarni shares her experience on meeting with ekta kapoor says she is sweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या बाईचं एकच म्हणणं असतं...", उषा नाडकर्णींनी सांगितला एकता कपूरसोबतचा अनुभव

एकताच्या ऑफिसमध्ये मोठं टेबल आणि त्यावर...,उषा नाडकर्णींनी त्यांच्या स्टाईलमध्ये सगळंच सांगितलं. ...