पहिल्यांदाच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होणार असून त्यांच्या कुकिंगने ते प्रेक्षकांची मनं जिंकणार आहेत. या शोचा प्रोमो समोर आला आहे. ...
Usha Nadkarni : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊ यांनी आपल्या भावाला गमावले आहे. उषा नाडकर्णी यांचे धाकटे बंधू मंगेश कलबाग यांचे २० जून रोजी निधन झाले. ...