उषा जाधव - ट्राफिक सिग्नल ह्या सिनेमामधून उषा जाधवने आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलेच नाही. थॅन्क्स मा, दो पैसे की धूप, स्ट्रायकर, अशोक चक्र, धग, भूतनाथ, लखनौ टाईम्स, वीरप्पन असे दर्जेदार वास्तववादी चिपटात तिने काम केले. Read More