हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे ...
डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ...
उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ...
माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का? ...
भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही. ...
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. ...