लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

आमच्याकडून खैरात घेता, स्वत:च्या हिंमतीवर कमवा; अमेरिकेचं पाकिस्तानला आव्हान - Marathi News | Earn money on your own; America Challenges Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडून खैरात घेता, स्वत:च्या हिंमतीवर कमवा; अमेरिकेचं पाकिस्तानला आव्हान

अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी देण्यात येणारी आर्थित मदत रोखण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही अमेरिकेसमोर आपण केलेल्या उपकार आणि बलिदानाचे आकडे मांडल ...

अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय - Marathi News |  America's more bunker! Some more restrictions, the idea of ​​avoiding all help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा पाकला आणखी एक दणका! सुरक्षा सहाय्यही थांबवण्याचा निर्णय

दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी अमेरिकने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. ...

डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब - Marathi News |  Donald, Kim and Button Bomb | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब

आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमश ...

पाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा - Marathi News | Like Pakistan, stop financial aid from Palestine - Warning of Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा

शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची इच्छा नसलेल्या पॅलेस्टाइनला अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...

लॉटरी जॅकपॉट्स पोहोचले ८५८ दशलक्ष डॉलर्सवर! - Marathi News | Lottery jackpots reached 858 million dollars! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉटरी जॅकपॉट्स पोहोचले ८५८ दशलक्ष डॉलर्सवर!

पॉवरबॉल जॅकपॉट व मेगा मिलियन्स जॅकपॉट ८५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले असून लॉटरीच्या इतिहासात दोन्ही लॉटरीचे जॅकपॉट एकाचवेळी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वर उसळण्याची ही दुसरी घटना आहे. ...

५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता - Marathi News |  5 lakh Indians will have to return, proposal of the Trump administration; The possibility of 'H-1B' may not increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाख भारतीयांना परतावे लागेल, ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव; ‘एच-१बी’ची मुदत न वाढण्याची शक्यता

एच-१बी व्हिसाची मुदत न वाढविण्याचा प्रस्ताव ट्रम्प सरकारने अंमलात आणल्यास अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व (ग्रीन कार्ड) मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांची स्वप्ने धुळीला मिळणार आहेत. ...

पाकिस्तानचा 'डबल गेम' आता चालणार नाही, अमेरिकेचा इशारा - Marathi News | Pakistan's 'double game' will not work now, US warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा 'डबल गेम' आता चालणार नाही, अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकन प्रशासनानेही पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी पाकिस्तान अनेक वर्षांपासून अमेरिकेसोबत डबल गेम खेळत आला आहे, जी ट्रम्प प्रशासनाला अमान्य ...

हजारो भारतीयांना अमेरिकेतून परतावे लागणार, ट्रम्प प्रशासनाचे धोरण; एच-१बी व्हिसातील नियमांत बदल - Marathi News |  Thousands of Indians will have to return from the US; Changes to H-1B visa rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हजारो भारतीयांना अमेरिकेतून परतावे लागणार, ट्रम्प प्रशासनाचे धोरण; एच-१बी व्हिसातील नियमांत बदल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हाती घेतलेल्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणानुसार, एच-१बी व्हिसा नियमात आणखी बदल केले जात आहेत. ...