या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, चीनचे अमेरिकेबरोबचे व्यापारी संबंध ठीक नाहीत. यामुळे आम्ही देशाची अर्थव्यवस्था चीनपासून पूर्णपणे वेगळी करण्याचा प्रयत्न करणार. ...
प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प जूनिअर यांचे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनीही हे रिट्विट केलेल आहे. हा व्हिडिओ फार कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने अजार तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. अजार तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर आहेत. ...
अमेरिक कंपनी मॉडर्नानेदेखील दावा केला आहे, की ते लवकरच ही लस तयार करतील. तसेच या लसीमुळे कुणालाही कोरोनाची लागन होणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. ...