मॉर्गन म्हणाले, हे दोन्ही देश संयुक्तपणे एक बलशाली आणि सुरक्षित राष्ट्र आहे. जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी हे दोन्ही देश संयुक्तपणे काम करत आहेत. ...
भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल. ...
अमेरिकेचे डेप्युटी अॅटर्नी जनरल जेफ रॉसन यांनी पत्रकारांना सांगितले की, इंटरनेटवर काहीही पाहायचे किंवा शोधायचे असेल तर गुगलच्या माध्यमातूनच ती कामे करावी लागतात अशी सध्याची परिस्थिती आहे. या कंपनीने नानाविध प्रयत्नांद्वारे आपली मक्तेदारी निर्माण केल ...