राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जानेवारी 2019मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होणे आणि सुरुवातीला तजाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट आखणे, असे आरोप संशयित अजीजजोन बी, मुहम्मदली जी, फरहोशोह के, सुनतुलोख के आणि रावसन बी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...
डब्ल्यूएचओला निधी देणाऱ्या देशांत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला सर्वाधिक मदत मिळत होती. त्यामुळे अमेरिकेने निधी रोखण्याचा घेतलेला निर्णय फार मोठा असून याचे दूरगामी परिणाम होतील, असे बोलले जात आहे. ...
संपूर्ण जगात कोरोनामुळे 18 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर जगातील मृतांचा आकडा 1 लाखहून अधिक आहे. कोरोनाने महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला पार हतबल करून टाकले आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या 5 लाख हून अधिक आहे. कोरोनामुळे जगात सर ...
विविध समुदायांतील नेत्यांनी जारी केलेल्या एका यादीनुसार, न्यूजर्सी राज्यात 12 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर याच प्रकारे न्यूयॉर्कमध्ये 15, पेन्सिल्वेनिया आणि फ्लोरिडातही 4, तर टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येकी एका भारतीय-अ ...
येथील 28 वर्षांची केल्सी केर अमेरिकेच्या ओहियो येथे नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोना संकटात ती एकमहिना रुग्णालयातून घरी परतलीच नव्हती. मात्र गुरुवारी ती काही अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आली होती. ...
अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात कोरोनामुळे मरणारांना दफन करण्यासाठी पाटासारख्या दिसणाऱ्या खड्ड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हे खड्डे मशीनच्या सहाय्याने तयार कण्यात येत आहेत. ...