ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत प्रचंड आहे. ...
मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...
सध्या कोरोनामुळे कॅलिफोर्नियामध्ये या ड्रिंकची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एवढेच नाही, तर या ड्रिंकवर गाणेही तयार केले जात आहेत. काही दिवसांपर्वी या ड्रिंकची मागणी एवढी वाढली होती, की सरकारने 11 राज्यांमध्ये हिला अवैध घोषित केले होते. ...
सांगण्यात येते की, या घटनेत जखमी झालेले लोक ठीक आहेत. यासंदर्भात नेव्हल सर्फेस फोर्सेसने ट्विट करत म्हटले आहे, की सर्व क्रूंना जहाजातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सर्व जण सुरक्षित आहेत. ...
प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. ...