माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे. ...
जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांच्या रोजगार संधींवर गदा येते, असा ट्रम्प यांचा आक्षेप होता. त्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली च ...
लोकशाहीची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या अमेरिकेत सर्वच शिष्टाचाराला धरून असते. त्यामुळेच त्यात जरा जरी बदल झाला किंवा खंड पडला की गहजब होतो. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीच्या आगेमागे अशीच एक चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. ...
दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. ...