डोनाल्ड ट्रम्प हे 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न फिल्म अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्या प्रकरणी न्यायालयात हजर झाले आहेत. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये याची माहिती दिली असून त्यांनी स्वत:च आपल्याला अटक होऊ शकते असं म्हटलं आहे. ...