लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

Pakistan vs USA, Ali Khan: "आम्ही पाकिस्तानला परत हरवू..."; देश सोडून गेलेल्या अमेरिकन गोलंदाजाने पाकची लाज काढली - Marathi News | Ali Khan confident that USA can beat Pakistan in t20 again world cup 2024 heroic win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही पाकिस्तानला परत हरवू"; देश सोडून गेलेल्या अमेरिकन गोलंदाजाने पाकची लाज काढली

Pakistan vs USA, Ali Khan: अमेरिकन संघाने टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला केलं होतं पराभूत ...

Donald Trump, US Election 2024: "...म्हणून हल्लेखोराचा नेम चुकला अन् देवाने मला वाचवलं"; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | Donald Trump said god saved me because he wanted me for Better US development of America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...म्हणून हल्लेखोराचा नेम चुकला अन् देवाने मला वाचवलं"; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Donald Trump on Attack Survival: रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यात गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याचे अमेरिकेकडून कौतुक, व्हाईट हाऊसकडून निवेदन जारी - Marathi News | Prime Minister Narendra Modi visit to Ukraine President Volodymyr Zelenskyy appreciated by the US White House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याचे अमेरिकेकडून कौतुक, व्हाईट हाऊसकडून निवेदन जारी

PM Modi Ukraine Visit: मोदींचा युक्रेन दौरा हा संघर्ष संपवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे ...

अमेरिकेत पुनर्जन्म? 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू, 7 वर्षांच्या मुलाचा दावा - Marathi News | Rebirth in America Claimed 7-year-old boy killed in 9/11 world trade center terror attacks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अमेरिकेत पुनर्जन्म? 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू, 7 वर्षांच्या मुलाचा दावा

एका कार्यक्रमात मॉली म्हणाल्या, कॅड कधी कधी आर्ध्या रात्रीच रडायला सुरुवात करत होता आणि एक ऊंची इमारतीत काम करण्यासंदर्भात ओरडत उठत होता आणि नंतर, संपूर्ण घटनाक्रम सांगत होता. यात ऑफिसमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघू शकत होतो, असेही तो सांगत होता.  ...

बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप - Marathi News | An island in Bangladesh not given, power lost Sheikh Hasina alleges US conspiracy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप

न दिलेले भाषण आले उजेडात ...

डोनाल्ड ट्रम्पवरील हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन? शूटरला ४ लाखांचा अ‍ॅडवान्स दिल्याचा संशय - Marathi News | Donald Trump assassination attempt Pakistan connection FBI president election 2024 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पवरील हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन? शूटरला ४ लाखांचा अ‍ॅडवान्स दिल्याचा संशय

Donald Trump Attack, Pakistan Connection: गेल्या महिन्यात १३ जुलैला ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता ...

ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर  - Marathi News | Donald Trump Assassination Attempt shooter gave hints before attack on gaming website with dates US America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर 

Donald Trump Assassination Attempt Investigation Updates: ट्रम्प यांच्यावर १३ जुलैला एका २० वर्षीय तरुणाने रॅलीमध्ये हल्ला केला होता ...

'भगवान ने बचा ली जान...'! समोर आलं डोनाल्ड ट्रम्प अन् न्यूयॉर्कमधील 1976 च्या जगन्नाथ रथयात्रेचं कनेक्शन - Marathi News | Iskcon says God saved life The connection between Donald Trump and the 1976 Jagannath Rath Yatra in New York came to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भगवान ने बचा ली जान...'! समोर आलं डोनाल्ड ट्रम्प अन् न्यूयॉर्कमधील 1976 च्या जगन्नाथ रथयात्रेचं कनेक्शन

या जीवघेण्या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव दैवी कृपेने वाचल्याचे इस्कॉनने म्हटले आहे. ...