अमेरिका-इस्रायल-इराण वॉर FOLLOW Us israel iran war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर, इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
NATO Strait of Hormuz Support : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर नाटो प्रमुख मार्क रुट्टे यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा. २० हून अधिक देश एकत्र येऊन सागरी मार्ग खुला करणार? वाचा सविस्तर बातमी. ...
इराणने वापरलेली ही क्षेपणास्त्रे हवेतच फुटून त्यातून अनेक छोटे-छोटे बॉम्ब बाहेर पडतात, ज्यामुळे एका मोठ्या भागाला लक्ष्य करणे सोपे होते. ...
Iran Missile Pedro Sanchez Photo Viral: इराणच्या बॅलिस्टिक मिसाइलवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा फोटो व्हायरल. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे इराणमध्ये सांचेज यांचे कौतुक. वाचा सविस्तर बातमी. ...
इस्रायलच्या नागरी भागांवर केलेले हल्ले निष्पाप नागरिकांची हत्या करण्यासाठीच; इस्रायलचा दावा ...
आमच्याकडे युद्धासाठी भरपूर पैसा आहे, असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले असून धमक्यांना थेट मैदानात उत्तर देऊ असे इराणने म्हटले आहे. ...
आधुनिक काळातील कुबेराची ही नगरी विनाकारण भरडली जात आहे. दुबईच्या कडेकोट सुरक्षेवरचा गाढा विश्वास या हल्ल्यांमुळे डळमळीत होईल? ...
आता HMS ANSON अरबी समुद्रातील उत्तरेकडून मोर्चा सांभाळेल जे होर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या अगदी जवळ आहे. ...