लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

Us israel iran war, Latest Marathi News

Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांची मोठी घसरण; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लागलं 'लोअर सर्किट' - Marathi News | Crude oil prices plunge by 9 percent Lower circuit begins after Donald Trump statement not to attack on iran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांची मोठी घसरण; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर लागलं 'लोअर सर्किट

Crude Oil Lower Circuit Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक मोठं विधान केलं. यानंतर कच्च्या तेलाच्या किमती जोरदार आपटल्या. ...

इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा - Marathi News | Israel will fall apart in the era of Iran-Lebanon! Netanyahu's big announcement after talks with Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकच आक्रमक झाले आहेत. ...

तेल संकट ७०च्या दशकातील ‘ऑइल शॉक’पेक्षाही गंभीर; सर्व देशांना तडाखा - Marathi News | oil crisis is more serious than the oil shock of the 70s all countries will be hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल संकट ७०च्या दशकातील ‘ऑइल शॉक’पेक्षाही गंभीर; सर्व देशांना तडाखा

आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाचा इशारा ...

गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले - Marathi News | investors lose rs 49 lakh crore portfolio turned red due to america iran war Huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचे ४९ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराण युद्धामुळे पोर्टफोलिओ लालेलाल झाले

कंपन्यांनाही आर्थिक फटका; विदेशी गुंतवणूदारांनी बाजारातून काढले १ लाख कोटी रुपये; आयटी, मिडकॅप, कंझ्युमर शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण ...

इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले... - Marathi News | Iran Gas Grid Attack News: Israel got out of hand! Despite Trump's words, it attacked Iran's power plants; later Kuwait was also plunged into darkness... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

Iran Gas Grid Attack News: युद्ध पेटले! इराणच्या गॅस ग्रिडवर भीषण हल्ला, कुवैतमध्ये 'ब्लॅकआउट'; ट्रम्प यांनी केला इराण युद्धाच्या 'मास्टरमाइंड'चा खुलासा ...

ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही - Marathi News | donald trump softens attack on iran suspended for 5 days hormuz under joint control of america iran no discussion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही

अमेरिका : होर्मुजची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल, हा मार्ग अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली असेल; इराण : कोणतीही चर्चा झाली नाही, आमच्या इशाऱ्यामुळे अमेरिकेची माघार, हल्ल्यासाठी वेळ मिळवण्याचा प्रयत्न ...

रुपया प्रथमच ९४ पार, महागाईचा होणार डबल वार!; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक - Marathi News | rupee crosses 94 for the first time inflation will hit double digits historic low against dollar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुपया प्रथमच ९४ पार, महागाईचा होणार डबल वार!; डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक

युद्धामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली असून, भारताने याचे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. ...

युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी - Marathi News | war can cause a crisis like corona be alert the bad situation is likely to last for a long time said pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी

या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ...